💫 Oppo कंपनी आज भारतात Oppo F17 आणि Oppo F17 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे.
💁♂️ फीचर्स :
▪️ 'F 17' या स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
▪️ 8GB + 128GB या व्हेरिएंटमध्ये हा फोन असणार आहे. 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज वाढवता येणार आहे.
▪️ 6.43 इंचाचा 409 PPI Super AMOLED डिस्पेला दिला असून 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
▪️ 'F 17 Pro' या स्मार्टफोनमध्ये एकूण सहा कॅमेरे असणार आहेत.
▪️ सेल्फीसाठी दोन फ्रंट कॅमेरे तर रियर पॅनेलवर चार कॅमेरे देण्यात येणार आहेत.
▪️ तसेच 6.43 इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे.
▪️ स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio P95 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
▪️ हेडफोन जॅक, सी टाइप यूएसबी देखील दिले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, Oppo F17 Pro ची किंमत 25,000 रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर,