📍 बार्क (BARC) ने टीव्ही मालिकांची ताजी TRP यादी जाहीर केली असून यामध्ये धार्मिक मालिकांचाच वरचष्मा दिसून आला आहे.



👉 बार्कच्या 27 व्या आठवड्यातील रिपोर्टनुसार, या यादीत पहिल्या पाच मध्ये 4 धार्मिक कार्यक्रमांनीच स्थान मिळवले आहे.

💁‍♂️ TRP मध्ये टॉप 5 मालिका :

1. नॅशनल टीव्ही : श्रीकृष्णा
2. दंगल : 'रामायण'
3. दंगल : 'महिमा शनीदेव की'
4. स्टार प्लस : 'महाभारत'
5. स्टार प्लस : 'रिश्ता क्या कहलाता है'


header ads